कमी खर्चात जास्त फायदा..तत्काळ परिणामकारक
डेनीटोल चे वैशिष्ट्ये
1) डेनीटोल हे नवीन तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले आधुनिक किटकनाशक आहे.
2) डेनीटोल पिवळ्या त्रिकोणाचे सुरक्षित किटकनाशक असून,पर्यावरणास विपरीत परिणाम करत नाही.
3) डेनीटोल मित्र किटक जसे क्रायसोपा,लेडी बर्ड बीटल इ. अपायकारक नाही.
4) डेनीटोल कांद्याच्या पातीवर चिकटुन/ स्थिर राहते, त्यामुळे पिकांचे फुलकिड्यांपासून दीर्घकाळ संरक्षण करते.
5) डेनीटोल इतर किटकनाशकांच्या तुलनेत कमी खर्चात उत्कृष्ठ व दीर्घकाळ नियंत्रण देते.
डेनीटोल चे फायदे
1) डेनीटोल जास्त प्रादुर्भाव असतानाही कांद्यावरील फुलकीडीचे नियंत्रण करते.
2) डेनीटोलची विशेष कार्यप्रणाली रसशोषक किडीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होऊ देत नाही.
3) डेनीटोलचा वापर इतर सर्व किटकनाशका सोबत मिसळून करता येऊ शकतो.
4) डेनीटोल फुलकिडे,हिरवे तुडतुडे, पिवळ्या कोळींचे ही नियंत्रण करते.